#washim

Showing of 1 - 14 from 16 results
एक एकाला वेचून वेचून बाहेर काढू, अमित शहांचा इशारा, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 11, 2019

एक एकाला वेचून वेचून बाहेर काढू, अमित शहांचा इशारा, पाहा हा VIDEO

वाशिम, 2024च्या आधी देशातील प्रत्येक घुसखोराला वेचून वेचून बाहेर काढू, असं आक्रमक वक्तव्य आज भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी केलं. वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्ये आज शहांची सभा झाली. त्यांच्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलं.