#wari

Showing of 1 - 14 from 190 results
'बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल', देवकी पंडित यांच्या गाण्यातून पांडुरंगाला साद

बातम्याJul 12, 2019

'बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल', देवकी पंडित यांच्या गाण्यातून पांडुरंगाला साद

नीलिमा कुलकर्णी, मुंबई 12 जुलै: आषाढी एकादशी निमित्त खास प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी देवकी पंडित विठुरायाचं आणि त्यांचं असणारं अनोखं नात सांगितलं आहे. त्यांनी गाण्यातून विठ्ठलाला साद घातली आहे.