Volleyball Game

Volleyball Game - All Results

वडील फास्ट बॉलर, आई व्हॉलीबॉल खेळाडू, आता मुलाची टीम इंडियामध्ये एण्ट्री!

बातम्याMar 26, 2021

वडील फास्ट बॉलर, आई व्हॉलीबॉल खेळाडू, आता मुलाची टीम इंडियामध्ये एण्ट्री!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs England) 66 रननी दणदणीत विजय झाला. कृणाल पांड्या (Krunal Pandya) याने या मॅचमधून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तर प्रसिद्ध कृष्णाची (Prasidh Krishna) ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच होती.

ताज्या बातम्या