Volcano

Volcano - All Results

VIDEO: याठिकाणी पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक, लाव्हारसाने भरलेली 200 मीटर रुंद नदी

बातम्याApr 6, 2021

VIDEO: याठिकाणी पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक, लाव्हारसाने भरलेली 200 मीटर रुंद नदी

आइसलँडमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक (Volcano erupts in iceland) झाला आहे. हा ज्वालामुखी इतका भयानक आहे की, त्यामुळे तब्बल 200 मीटर रुंदीची आगीची नदी वाहत असल्याचं (200 meter wide river flow with lava) चित्र पाहायला मिळत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

ताज्या बातम्या