#vitthal

Showing of 1 - 14 from 24 results
VIDEO : कार्तिक एकादशीनिमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

महाराष्ट्रNov 8, 2019

VIDEO : कार्तिक एकादशीनिमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

पंढरपूर, 08 नोव्हेंबर: कार्तिकी एकादशी निमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुर नगरी दुमदुमून गेली. विठ्ठलाला पिवळया रंगाचा संपूर्ण पोषाख केला होता. तर रुक्मिणी मातेला सुध्दा पिवळया रंगाची पैठणी परिधान केली होती. स्वच्छता, सुरक्षा आणि सुविधा या त्रिसूत्रीचा वापर प्रशासनाकडून करत भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते आहे. एका मिनिटात 40 भाविकांना दर्शन घेता यावं असा प्रयत्न मंदिर प्रशासनाकडून करण्यात येत आहे.