#vishwas nangare patil

VIDEO: नाशिकमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती, विश्वास नांगरे पाटील स्वत: मैदानात

बातम्याMay 13, 2019

VIDEO: नाशिकमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती, विश्वास नांगरे पाटील स्वत: मैदानात

नाशिक, 13 मे : नाशिक शहरातही आजपासून वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. 26 पॉइंटवर हे ड्राईव्ह सुरू करण्यात आलं आहे. त्यासाठी 13 पोलीस ठाण्यातील 520 अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरलेत. 'हेल्मेट वापरा अन्यथा कारवाईला सामोरं जा' असा इशारा देणारं आवाहन आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close