Vishwanath Mahadeshwar

Vishwanath Mahadeshwar - All Results

VIDEO : 'महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी माझा विनयभंग केला नाही'

व्हिडीओAug 16, 2019

VIDEO : 'महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी माझा विनयभंग केला नाही'

मुंबई, 16 ऑगस्ट : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आपला विनयभंग केलाच नाही असा दावा आता संबंधित महिलेनं केला आहे. त्यामुळे महापौरांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या मनसे आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

ताज्या बातम्या