News18 Lokmat

#vishnudas bhave award

अभिनेते मोहन जोशींना विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर

मनोरंजनOct 8, 2017

अभिनेते मोहन जोशींना विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर

५ नोव्हेंबरला रंगभूमीदिन आहे, त्या दिवशी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते मोहन जोशींचा गौरव केला जाणार आहे.