मुंबई, 29 ऑक्टोबर : जागतिक दहशतवादी संघटनांकडून देशातल्या बड्या नेत्यांच्या जिवाला धोका आहे, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती आली आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत. विशेष म्हणजे या हिट लिस्टवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसुद्धा आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजिल डोवाल यांचंही नाव या यादीत आहे. काय आहे गुप्तचर संस्थांना मिळालेली माहिती... पाहा स्पेशल रिपोर्ट