अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिच्या गर्भारपणादरम्यान पारशी डॉक्टर रुस्तम सोनावाला यांच्याकडे उपचार घेत होती. हे डॉक्टर तब्बल 91 वर्ष वयाचे आहेत.