आमच्या नवजात बाळाचे (मुलीचे) फोटो काढू नका, अशी विनंती अभिनेत्री-निर्माती अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांनी Paparazzi ना केली आहे.