virat anushka

Virat Anushka News in Marathi

विरुष्कामुळे वाचले चिमुरड्याचे प्राण,इंजेक्शनसाठी 16 कोटी उभारायला सेलेब्सची मदत

बातम्याMay 25, 2021

विरुष्कामुळे वाचले चिमुरड्याचे प्राण,इंजेक्शनसाठी 16 कोटी उभारायला सेलेब्सची मदत

या सेलिब्रिटी दाम्पत्याने अयांश गुप्ता (Ayansh Gupta) नावाच्या एका छोट्या मुलाचे प्राण वाचवल्याचंही समोर आलं आहे. स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी नावाच्या दुर्मीळ विकाराशी तो लढा देत आहे.

ताज्या बातम्या