Virar

Showing of 14 - 27 from 56 results
VIDEO : धक्कादायक! महिलेच्या घरात 20 मांजरी, 10 कुत्रे; जादूटोण्यासाठी वापर?

बातम्याMay 8, 2019

VIDEO : धक्कादायक! महिलेच्या घरात 20 मांजरी, 10 कुत्रे; जादूटोण्यासाठी वापर?

विरार, 8 मे: विरारमध्ये एका महिलेनं अवैधरित्या घरात 20 मांजरी आणि 10 कुत्रे विनापरवानगी ठेवल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर तिच्या कचरापेटीत मेलेल्या मांजर आणि कुत्र्याचे अवशेष सापडले. ग्लोबल सिटीतल्या एम एव्हेन्यू इमारतीत दुर्गंधी पसरल्यानं शेजारच्यांनी याची तक्रार केली. तसंच ही महिला जादुटोण्यासाठी हे प्राणी पाळत असल्याचा आरोपही केला जातो आहे. ही महिला प्राण्यांना क्रूरतेने वागवत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. दरम्यान याप्रकरणी महिलेवर प्राणी क्रूरता निवारण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या