Elec-widget

#viral

Showing of 66 - 79 from 311 results
भररस्त्यात महिलांमध्ये लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, VIDEO VIRAL

बातम्याJul 28, 2019

भररस्त्यात महिलांमध्ये लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, VIDEO VIRAL

कानपूर, 28 जुलै: कानपूर पोलिसांच्या समोरच महिलांचे दोन गट भररस्त्यात भिडले. महिलांच्या भांडणामध्ये मात्र महिला पोलीस नसल्यानं पोलिसांनी बघ्यांची भूमिका घेतली. किरकोळ कौटुंबीक कारणातून दोन कुटुंबातील महिलांचा वाद बघता बघता चव्हाट्यावर आला. त्या वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. पोलिसांनी हा वाद बोलून मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला. दरम्यान या प्रकरणी स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.