#viral

Showing of 27 - 40 from 312 results
तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीत गटाराचं पाणी तर नाही? धक्कादायक VIDEO समोर

बातम्याSep 12, 2019

तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीत गटाराचं पाणी तर नाही? धक्कादायक VIDEO समोर

नागपूर, 12 सप्टेंबर: नंदनवन परिसरात गुरुदेव नगर चौक इथे मथुरावासी पाणी पुरी सेंटरवर साचलेलं घाण पाणी पाणीपुरीसाठी वापरलं जात आहे. याचा व्हिडिओ एका दक्ष नागरिकनं शूट केल्यानं हा सगळा प्रकार समोर आला. नागरिकांच्या आरोग्या सोबत खेळ होत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.