Elec-widget

#viral

Showing of 300 - 312 from 312 results
अमेरिकेत गुजराती युवकाची लुटारूंकडून हत्या, थरारक VIDEO व्हायरल

बातम्याAug 15, 2018

अमेरिकेत गुजराती युवकाची लुटारूंकडून हत्या, थरारक VIDEO व्हायरल

अटलांटा(अमेरिका) :अमेरिकेतल्या अटलांटा इथं एका किराणा मॉलमध्ये काम करणाऱ्या एका गुजराती तरूणाची लुटारूंनी हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अल्पेश प्रजापती असं या तरूणाचं नाव आहे. दोन लुटारू तोंडावर बुरखा घालून दुकानात घुसले आणि त्यांनी गोळीबार केला. यात अल्पेशचा जागीच मृत्यू झाला. दुकानातले पैसे घेऊन लुटारू पसार झाले.