Elec-widget

#viral

Showing of 14 - 27 from 312 results
VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

देशOct 6, 2019

VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

बदायूं,06 ऑक्टोबर: सहसवान कोतवाली परिसरात मंगळवारी एका घटनेनं मोठी खळबळ उडाली. अचानक सरकारी कार्यालयाबाहेर पैशांचा पाऊस पडायला लागल्यानं लोकांनी पैसे घेण्यासाठी गर्दी केली. एका माकड झाडावर चढून पैसे उधळत असल्याचं लक्षात आलं. एका वकिलाची बॅक माकडाने पळवली होती. त्यामध्ये हे पैसे असल्याची माहिती मिळत आहे. माकडाच्या या करामतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.