28 जानेवारी : मनसा येथील कुलरिया गावात पतीने आपल्या पत्नीला दोन तरुणांसह रंगेहाथ पकडलं. पती काही कामानिमित्ताने बाहेर गेला होता. पण अचानक घरी आल्यावर जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याला हादरा बसला. त्याने दोन्ही तरुणांना पकडलं आणि चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेनंच आपल्या घरी बोलावलं होतं असं या तरुणांनी सांगितलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे.