Viral

Showing of 1041 - 1054 from 1182 results
VIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'

व्हिडीओNov 13, 2018

VIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'

लक्ष्मण घाटोळे, 12 नोव्हेंबर : नाशिक ग्रामीण पोलीस दलातील हप्तेखोरीचं दर्शन घडवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी या व्हिडिओमध्ये हप्ते मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलबंनाची कारवाई केली आहे. विलास काशिनाथ पाटील असं निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. हॉटेल व्यावसायिकांकडे पोलीस उपधीक्षकांच्या नावाने हप्ते वसुली चालत असल्याचं संभाषन रेकॉर्ड करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ हप्ते देणाऱ्या हॉटेल व्यवसायिकानेच रेकॉर्ड केला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading