Elec-widget

#viral

Showing of 1717 - 1730 from 1845 results
Viral Video : बेफाम नाचणाऱ्या या स्कूलगर्लच्या व्हिडिओतली ही मुलगी कोण?

बातम्याSep 15, 2018

Viral Video : बेफाम नाचणाऱ्या या स्कूलगर्लच्या व्हिडिओतली ही मुलगी कोण?

बेस्ट गणपती डान्स म्हणून हा व्हिडिओ कदाचित तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचला असेल. बेफाम नाचणाऱ्या एका स्कूलगर्लचा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल. कालपासून या शाळेच्या युनिफॉर्ममधल्या मुलीचा एक डान्स व्हीडिओ व्हायरल होतोय. धम्माल नाचणारी ही शाळकरी मुलगी कोण आहे माहितीये? ती आहे मुंबईची मराठमोळी मुलगी. दित्या भांडे. तिनेच या व्हिडिओमागचं रहस्य Network18शी बोलताना उलगडलं.