#viral

Showing of 1535 - 1548 from 1870 results
VIDEO VIRAL : ... अन् स्टेजवर जाऊन त्याने गायिकेलाच मारला 'ठोसा'

बातम्याJan 24, 2019

VIDEO VIRAL : ... अन् स्टेजवर जाऊन त्याने गायिकेलाच मारला 'ठोसा'

आसामच्या बरपेता जिल्ह्यातील एक धक्कादायक असा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लोकसंगित सादर करणाऱ्या गायिका कुकिला सरकार यांच्या कार्यक्रमात एका व्यक्तीने स्टेजवर चढून गोंधळ घातला. यावेळी त्याने गायिका सरकार यांना बॉक्सरप्रमाणे ठोसा मारल्याने त्या जागीच कोसळल्या. तम्निजुर रहमान असे नाव असलेल्या व्यक्तीने नंतर या प्रकाराबद्दल माफी मागितली. मात्र अद्यापही त्याने का मारले? याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.