Viral Videos

Showing of 950 - 963 from 1135 results
विमान टेकऑफसाठी निघाले आणि तरुण आला समोरून, मुंबई विमानतळावरचा LIVE VIDEO

बातम्याAug 22, 2019

विमान टेकऑफसाठी निघाले आणि तरुण आला समोरून, मुंबई विमानतळावरचा LIVE VIDEO

मुंबई, 22 ऑगस्ट : आशिया खंडात सर्वात मोठं समजल्या जाणाऱ्या मुंबई विमानतळावर हलगर्जीपणाचा कळस पाहण्यास मिळाला. एक तरूण अचानक धावपट्टीवर उतरून विमानसमोर उभा ठाकल्याचं पाहण्यास मिळालं. हा तरूण संरक्षण भिंत ओलांडून आला होता. याला सीआईएसएफने ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्या