#viral video

Showing of 1 - 14 from 82 results
गजराज भडकले आणि मारुती कारला चिरडले, VIDEO व्हायरल

देशApr 20, 2019

गजराज भडकले आणि मारुती कारला चिरडले, VIDEO व्हायरल

केरळ, 20 एप्रिल : पालकाड जिल्ह्यात एका हत्तीनं उच्छाद मांडला. एका मंदिरातील महोत्सवासाठी या हत्तीला आणण्यात आलं होतं. पण मध्येच तो खवळला आणि मोकाट सुटला. मोकाट सुटलेल्या हत्तीने एक चारचाकी, 2 दुचाकी आणि एक विजेचा खंब पूर्णपणे नष्ट केला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Live TV

News18 Lokmat
close