#viral video

Showing of 40 - 53 from 161 results
VIDEO : बडबड करतात म्हणून शिक्षिकेनं विद्यार्थांच्या तोंडाला चिटकवला सेलोटेप

व्हिडिओDec 9, 2018

VIDEO : बडबड करतात म्हणून शिक्षिकेनं विद्यार्थांच्या तोंडाला चिटकवला सेलोटेप

गुरुग्राम, 9 डिसेंबर : एका खासगी शाळेत महिला शिक्षिकेने कनिष्ठ शिशुवर्गातील दोन मुलांच्या तोंडाला त्यांनी गप्प बसावं म्हणून सेलोटेप लावला. मुलांच्या तोंडाला सेलोटेप चिकटवणाऱ्या शिक्षिकेला अखेर निलंबित करण्यात आलं आहे. गुरुग्राममधल्या शाळेतली ही घटना आहे. ही घटना ऑक्टोबरमधली असून, या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिक्षेकेबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या घटनेची माहिती त्या मुलांच्या पालकांना मिळाल्यानंतर त्यांनी शाळा व्यवस्थापनाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर या शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं आहे. शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. एवढ्या लहान वयात मुलांना अशी शिक्षा करणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण होऊन त्यांच्यात नकारात्मक विचार वाढण्याची शक्यता असते, असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.

Live TV

News18 Lokmat
close