#viral video

Showing of 27 - 40 from 166 results
VIDEO: शौचासाठी रेल्वे ट्रॅकवर बसला, तेवढ्यात आली एक्स्प्रेस...

व्हिडिओJan 9, 2019

VIDEO: शौचासाठी रेल्वे ट्रॅकवर बसला, तेवढ्यात आली एक्स्प्रेस...

09 जानेवारी : 'देव तारी त्याला कोण मारी', असं उगाच म्हटलं जात नाही. फरीदाबादमध्ये अशीच एक घटना घडली आहे ज्यात तरुणाचा जीव थोडक्यात वाचला आहे. एक तरूण शौचालयासाठी ट्रॅकवर बसला होता. तेवढ्यात समोरून रेल्वे आली. रेल्वे पाहून त्या तरुणाने ट्रकवर लोटांगण घेतलं होतं. संपूर्ण रेल्वे अंगावरून गेली, पण या तरुणाला थोडी सुद्धा जखम झाली. ही घटना 1 जानेवारी रोजी घडली आहे.

Live TV

News18 Lokmat
close