Vinod Tawde

Showing of 40 - 53 from 110 results
लातूरच्या 'दंगल'गर्लला दिलासा, शिक्षणमंत्री तावडेंनी घेतली दखल, अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

महाराष्ट्रDec 5, 2017

लातूरच्या 'दंगल'गर्लला दिलासा, शिक्षणमंत्री तावडेंनी घेतली दखल, अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

लातूरची दंगल गर्ल पूजा बनसोडेला सरकारी अधिकारी कसा त्रास देत होते. तिच्या प्रशिक्षणामध्ये कशी बाधा आणत होते, त्याची बातमी न्यूज१८ लोकमतनं आज सकाळपासून लावून धरली. आणि त्याचा परिणाम झालाय. शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी याची दखल घेत, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.