भाजपने केंद्रीय स्तरावर संघटनात्मक फेरबदल करत विविध राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी नेमले आहेत. मुंडे, तावडे यांच्यासह विजया रहाटकर आणि सुनील देवधर यांची नावं या यादीत आहेत.