#vinayak

Showing of 1 - 14 from 45 results
VIDEO: छावणी माफियांना पंकजा मुंडेंनी पाठीशी घालू नये, विनायक मेटेंचा गंभीर आरोप

बातम्याMay 12, 2019

VIDEO: छावणी माफियांना पंकजा मुंडेंनी पाठीशी घालू नये, विनायक मेटेंचा गंभीर आरोप

बीड, 12 मे : स्वतः चं उखळ पांढरं करणाऱ्या छावणी माफियांना पालकमंत्री पंकजा मुंडेंनी पाठीशी घालू नये असा सल्ला आमदार विनायक मेटे दिला आहे. बीड जिल्ह्यातल्या चारा छावणी घोटाळय़ावर विनायक मेटेंनी धक्कादायक खुलासा केला. मेटेंनी पंकजा मुंडेंवर निशाना साधताना बीड जिल्ह्यात चारा छावणीत-गँगवॉर पेक्षा जास्त मोठे माफिया घुसलेत असा गंभीर आरोप केला.

Live TV

News18 Lokmat
close