Vinayak Mete

Showing of 14 - 27 from 56 results
एका तरुणाचा जीव घेणाऱ्या बोटीला असं काढलं समुद्रातून बाहेर!

व्हिडीओOct 24, 2018

एका तरुणाचा जीव घेणाऱ्या बोटीला असं काढलं समुद्रातून बाहेर!

मुंबई, 24 आॅक्टोबर : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमादरम्यान एक बोट बुडाल्याची घटना घडलीये. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय. सिद्धेश पवार असं मृत तरुणाचे नाव आहे.त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती मरिन लाईन पोलिसांनी दिलीये. स्पीड बोट समुद्रात बुडाल्यानंतर कोस्टगार्डच्या जवानांनी बोटीला टो करून बाहेर काढलं. ही बोट आता ससून डाॅकयाॅर्डमध्ये आणण्यात आलीये.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading