Vikroli

Vikroli - All Results

VIDEO: काळाचा घाला! भरधाव टँकरने तिघांना चिरडलं

बातम्याJun 9, 2019

VIDEO: काळाचा घाला! भरधाव टँकरने तिघांना चिरडलं

मुंबई, 9 जून: विक्रोळी परिसरात फुटपाथवर झोपलेल्या तीन जणांना भरधाव टँकरनं चिरडल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे या दोन महिलांचा नाहक बळी गेला आहे.