Elec-widget

#vikhe patil

Showing of 1 - 14 from 77 results
VIDEO : विधानसभेआधी आघाडीला भगदाड? विखे पाटलांच्या दाव्याने नवी चर्चा

बातम्याJul 12, 2019

VIDEO : विधानसभेआधी आघाडीला भगदाड? विखे पाटलांच्या दाव्याने नवी चर्चा

सागर सुरवसे (प्रतिनिधी)सोलापूर, 12 जुलै: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर अनेक जण नाराज असल्यानं अनेक जण संपर्कात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीआधी अनेक जण भाजप पक्षात येण्यास इच्छुक आहेत. मात्र असं असलं तरीही अंतिम निर्णय मात्र भाजप पक्षश्रेष्ठींचा असेल. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.