News18 Lokmat

#vikhe patil

Showing of 40 - 53 from 197 results
VIDEO : सुजयच्या निर्णयाबद्दल विखे पाटलांचा खुलासा

बातम्याApr 27, 2019

VIDEO : सुजयच्या निर्णयाबद्दल विखे पाटलांचा खुलासा

अहमदनगर, 27 एप्रिल : निवडणुकीच्या निकालानंतरच भूमिका स्पष्ट करीन, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज स्पष्ट केलं. त्यांनी आज प्रवरानगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. तसंच आपल्यामागे पक्षनेतृत्त्व उभं राहिलं नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढायला सांगितलं हे धक्कादायक होतं, असंही विखे म्हणाले.