News18 Lokmat

#vikhe patil

Showing of 27 - 40 from 197 results
VIDEO : राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या 'भाजप'प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला !

बातम्याMay 28, 2019

VIDEO : राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या 'भाजप'प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला !

मुंबई, 28 मे : नरेंद्र मोदी यांच्या मोदींच्या शपथविधीनंतर राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केली आहे. विखेंच्या अनुभवाचा भाजपला फायदा होईल, असंही महाजनांनी यावेळी सांगितलं. राधाकृष्ण विखे पाटलांनी गिरीश महाजनांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.