News18 Lokmat

#vikhe patil

Showing of 14 - 27 from 197 results
VIDEO : '...तेव्हा मी मंत्रिपदाची शपथ घेणार', राधाकृष्ण विखेंचा खुलासा

बातम्याJun 12, 2019

VIDEO : '...तेव्हा मी मंत्रिपदाची शपथ घेणार', राधाकृष्ण विखेंचा खुलासा

अहमदनगर, 12 जून: मंत्रिमंडळ विस्ताराआधी राधाकृष्ण विखे यांचा भाजप प्रवेश होईल अशा चर्चा आहे. भाजप प्रवेशाबाबत विखेंनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याच दिवशी भाजपात प्रवेश करणार असल्याचं राधाकृष्ण विखेंनी म्हटलं आहे.