Vijaysingh Mohite Patil Videos in Marathi

VIDEO : रणजित तर आले विजयसिंह मोहितेंचं काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

बातम्याMar 20, 2019

VIDEO : रणजित तर आले विजयसिंह मोहितेंचं काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

मुंबई, 20 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'रणजितसिंह यांचा भाजपप्रवेश विजयदादांच्या आशीर्वादानेच झाला आहे. विजयसिंह मोहिते पाटील आता मनाने रणजितसिंह यांच्या रूपाने आमच्यासोबतच आहेत.'

ताज्या बातम्या