#vijay mallya

VIDEO : लंडनमध्ये मॅच पाहायला पोहोचला विजय मल्ल्या, लोकांनी केलं असं 'स्वागत'

व्हिडिओJun 10, 2019

VIDEO : लंडनमध्ये मॅच पाहायला पोहोचला विजय मल्ल्या, लोकांनी केलं असं 'स्वागत'

लंडन, 10 जून : भारतीय बँकांना कोट्यवधी रुपयांना चुना लावून लंडनमध्ये लपून बसलेला विजय मल्ला पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद झाला. रविवारी भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी विजय मल्ला पोहोचला होता. तेव्हा लोकांनी 'विजय मल्ल्या चोर है' अशा घोषणा दिल्या.