सोनालीने राऊतने (Sonali Raut) वयाच्या 19व्या वर्षीच किंगफिशरची (Kingfisher) कॅलेंडर गर्ल म्हणून सगळ्या जगात प्रसिद्धी मिळवली होती. सोनाली राऊत या मराठमोळ्या चेहऱ्याने फक्त मॉडेलिंगच (Modeling) नाहीत तर बॉलीवूडमध्ये (Bollywood) कामाची छाप सोडली आहे .