अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED (Enforcement Directorate) ने शुक्रवारी फरार विजय मल्ल्याला (Vijay Mallya) आणखी एक झटका दिला आहे.