नागपूर, 16 जानेवारी : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जलद गती यावी, अशी सर्वसामान्याची अपेक्षा असते. नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पती पत्नीमधील खटला निकाली काढला आहे. अमेरिकेत राहणारी पत्नी आणि भारतात राहणाऱ्या पतीमधील हा खटला वकिलाच्या फोनवरून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलने कोर्टाने निकाली काढून नवा पायंडा पाडला आहे. पाहुया यासंदर्भातला विशेष रिपोर्ट...