#video 2

Showing of 79 - 92 from 242 results
Special Report : अण्णा आणि राष्ट्रवादीचं नेमकं नातं काय?

व्हिडिओFeb 10, 2019

Special Report : अण्णा आणि राष्ट्रवादीचं नेमकं नातं काय?

अजिततदादा म्हणताता अण्णा आम्हाला आदरणीय आहेत. तर शरद पवारांना अण्णांवर बोलणंच सोडलय. राष्ट्रवादी नेत्यांची अण्णांबद्दलची वक्तव्ये संभ्रम वाढवणारी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला अण्णा हवेत की नको? हा प्रश्न निर्माण झालाय. पाहुयात अण्णा हजारे आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाढत्या ताणतणावांवरचा हा स्पेशल रिपोर्ट...