#video 2

Showing of 66 - 79 from 242 results
VIDEO : नदीत बंधारा म्हणून अमित शहांना बसवणार का?, राज ठाकरेंचा टोला

महाराष्ट्रFeb 24, 2019

VIDEO : नदीत बंधारा म्हणून अमित शहांना बसवणार का?, राज ठाकरेंचा टोला

24 फेब्रुवारी :कोल्हापुर दौऱ्यावर असलेले मनसेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान मोदी सरकारवर निशाणा साधला. पाकिस्तानचं पाणी अडवण्यावरून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. पाकचे पाणी अडवायचे आहे, काय आपण त्यांना नळातून पाणी देत असतो का? काही इंटरनॅशनल अॅक्ट असतो की नाही. यावर मला एक व्यंगचित्र सुचलं होतं. नद्यांचं पाणी अडवताना मध्ये अमित शहांना बंधारा म्हणून वापरायचं का? असा टोला राज यांनी लगावला.