#video 2

Showing of 53 - 66 from 245 results
VIDEO : वादळाचा तडाखा, शेकडो साड्या झाल्या आकाशात गायब

व्हिडीओApr 5, 2019

VIDEO : वादळाचा तडाखा, शेकडो साड्या झाल्या आकाशात गायब

05 एप्रिल : गुजरातमधील जेतपूरमध्ये एका साडी कारखान्यात आश्चर्यकारक घटना घडली. अचानक आलेल्या वादळात साड्यात आकाशात उडून गेल्या. जेतपूरमध्ये साड्यांवर डाईंग करणाऱ्या कारखान्याच्या परिसरात साड्या बाहेर ठेवण्यात आल्या होत्या. तेव्हा आलेल्या वादळात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.