News18 Lokmat

#video 2

Showing of 40 - 53 from 239 results
शिकारी आणि शिकार एकाच विहिरीत रात्रभर मुक्कामी, VIDEO व्हायरल

व्हिडिओMay 8, 2019

शिकारी आणि शिकार एकाच विहिरीत रात्रभर मुक्कामी, VIDEO व्हायरल

हरिष दिमोटे, शिर्डी, 08 मे : शिकारी आणि शिकार यांनी एकाच विहिरीत मुक्काम केल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. कुत्र्याला पकडण्यासाठी मागे लागलेला बिबट्या आणी कुत्रा दोघेही खोल कोरड्या विहिरीत पडले आणि दोघांनाही रात्रभर तिथंच मुक्काम करावा लागला. संगमनेर तालुक्यातील राजापुर येथील राधाकिसन वाळे यांच्या शेतातील विहिरीत हे दोघेही पडले होते.