#video 2

Showing of 14 - 27 from 240 results
VIDEO : येवा कोकण आपलो असा, हा धबधबा नेमका कुठला?

व्हिडिओJul 9, 2019

VIDEO : येवा कोकण आपलो असा, हा धबधबा नेमका कुठला?

चिपळूण, 09 जुलै : गेल्या आठवड्यात कोकणात तुफान पाऊस झाला. या पावसानंतर कोकणाचं सौदर्य असलेले धबधबे पर्यटकांना खुणावु लागले आहे. चिपळूणमधील परशुराम घाटाच्या पायथ्याशी असलेला सवतसडा धबधबा खळाळू लागला आहे. विशेष म्हणजे हा धबधबा मुंबई - गोवा महामार्गाला लागून आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना हा धबधबा आकर्षित करत आहे.