Video 2

Showing of 222 - 235 from 245 results
याच मशीनवरून अरबाजने लावला सट्टा, पहा हा एक्सक्लुझिव्ह VIDEO

बातम्याJun 2, 2018

याच मशीनवरून अरबाजने लावला सट्टा, पहा हा एक्सक्लुझिव्ह VIDEO

02 मे : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये सट्टेबाजी केल्या प्रकरणी सलमान खानचा भाऊ अरबाज खानने मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. या प्रकरणात त्याला विचारपूस केली असता, मी मागच्या 6 वर्षांपासून आयपीएलवर सट्टा लावत असल्याची कबूली त्याने दिली आहे. सट्टेबाजीसाठी कोणत्या मशीनींचा वापर केला जातो. हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.