#video 2

Showing of 1 - 14 from 175 results
Live Murder Video: 30 वेळा मित्राला भोसकलं, नंतर अंगावर गाडी घालून निघून गेला...!

बातम्याFeb 24, 2019

Live Murder Video: 30 वेळा मित्राला भोसकलं, नंतर अंगावर गाडी घालून निघून गेला...!

राजकोट, 24 फेब्रुवारी : गुजरातच्या राजकोटमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा मैत्रीवरचा विश्वास उडेन, कारण यात एका मित्रानेच मित्राची भर रस्त्यात हत्या केली आहे. चाकून चक्क 30 वेळा मित्राला भोकसलं आणि यात त्याचा मृत्यू झाला आहे.

Live TV

News18 Lokmat
close