Vidarbha 2 Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 60 results
VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

बातम्याApr 7, 2019

VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

नागपूर, 07 एप्रिल : राज ठाकरे यांनी शनिवारी भाजप सरकारवर तोफ डागली. त्यामुळेच आता विदर्भात राज ठाकरे यांच्या सभेची मागणी होत आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या सभेची मागणी होत आहे. संघाचा गड असलेल्या नागपुरात आणि शिवसेना लढवत असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात राज यांनी प्रचार सभा घ्यावी, अशी आघाडीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.