Vidarbha 2

Showing of 53 - 66 from 156 results
येत्या काही दिवसात विदर्भात पावसाची शक्यता

महाराष्ट्रApr 2, 2018

येत्या काही दिवसात विदर्भात पावसाची शक्यता

उन्हाच्या कडाक्यामुळं विदर्भात नागरिकच नाही तर पशुदेखील हैराण आहेत. तीन दिवसाच्या उष्णतेच्या लाटेचा आज शेवटचा दिवस असला तरी तापमानात कमी होण्याची शक्यता नाही.