#vidarbha 2

Showing of 27 - 40 from 139 results
VIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर!

व्हिडिओNov 20, 2018

VIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर!

नागपूर : विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाने आता रंगमंचावर वाचा फोडलीय. ही वेदना मांडलीय ती शेतकऱ्यांच्या विधवांनीच. प्रसिद्ध लेखक श्याम पेठकर आणि दिग्दर्शक हरीश इथापेंनी अध्ययन भारती आणि अॅग्रो थिएटर या संस्थांच्या माध्यमातून 'तेरवं...' हे नाटक रंगभूमीवर आणलं आहे. दु:खाने कोसळून न जाता महिलांनी संघर्ष करत आपलं घर पुन्हा उभं केल्याची प्रेरक कहाणी म्हणजे 'तेरवं...' हे नाटक आहे.