#vat

GST मध्ये होणार बदल? कपडे-जेवण महागणार तर केंद्राला 1 हजार कोटींचा फायदा

बातम्याDec 7, 2019

GST मध्ये होणार बदल? कपडे-जेवण महागणार तर केंद्राला 1 हजार कोटींचा फायदा

GST च्या वसुलीत घट आल्याने सरकार आता दुसऱ्या पर्यायांचा विचार करतंय. GST पॅनल महसुलात वाढ करण्यासाठी काही निर्णय घेणार आहे.